शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदुरात काँग्रेसचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:42 IST

राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.अचानक चौक ते बसस्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेचे हाल केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. चार वर्षांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्यात आले. दारिद्य्र रेषेखालील लोकांची रेशनवरील साखर बंद करण्यात आली. गडचांदुरातील अनेक समस्या दुर्लक्षित आहेत. आदिवासी गुड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहे.अशा विविध २० मागण्यांसाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ एल्गार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा काँग्रेसचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी सभापती नागराज मंगरुळकर, महेंद्र ताकसांडे, डॉ. अनिल चिताडे, गटनेते पापय्या पोन्नमवार आदी उपस्थित होते.