शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे - प्रभाकर मामुलकर

By admin | Updated: August 7, 2016 00:39 IST

देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे असून आज भारत ज्या स्थितीत आहे,...

अनेकांची उपस्थिती : नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कारराजुरा : देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे असून आज भारत ज्या स्थितीत आहे, मग ते तंत्रज्ञान असो की शैक्षणिक उत्कांती असो, या विकासाचे श्रेय काँग्रेसलाच जाते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर मामुलकर यांनी केले.राजुरा विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष यांच्या शनिवारी आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मुख्य पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे निरीक्षक बाबुराव तिडके, माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, विनोद दत्तात्रय, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, क्रांती नालमवार, सत्यनारायण अग्रवाल, काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा लांडे (राजुरा), विठ्ठलराव थिपे (कोरपना), जिवतीचे गोदरू जुमनाके, गोंडपिपरीचे राजीवसिंह चंदेल, आशिष देरकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, राजुरा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुनिल देशपांडे, युवक काँग्रेसचे एजाज अहमद, गोलु ठाकरे, बँकेचे संचालक दिलीप नलगे, श्रीधर गोडे, पापय्या पोन्नमवार, सुरेखा चिडे, पंचायत समिती सदस्य भिमय्या अंगलवार, जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे उपस्थित होते.प्रास्ताविक राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा लांडे यांनी केले. संचालन सचिन फुलझेले यांनी केले. कार्यक्रमात चारही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)