शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पालिकेत काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:12 IST

ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात काँग्रेसने २० पैकी ११ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत घेतले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी बाजी मारली.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात काँग्रेसने २० पैकी ११ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत घेतले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी बाजी मारली.संंपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३० हजार ८१५ मतदार होते. त्यापैकी २१ हजार ७३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १०७ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल समोर आला. नगराध्यक्षच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी तीन हजार ५५० मतांनी विदर्भ माझा पार्टीच्या अर्पिता दोनाडकर यांचा पराभव केला. रिता उराडे यांना ८०२० तर अर्पिता दोनाडकर यांना ४४७० मते मिळाली. भाजपाचे अश्विन लाखानी ३८७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी ११ जागा काँग्रेसने पटकाविल्या. विमापाला सहा तर भाजपाला तीन जागांवरच समाधान मानावे लागले.

टॅग्स :Electionनिवडणूक