शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

एसएमएसद्वारे नोंदविता येणार तक्रारी

By admin | Updated: June 24, 2015 01:27 IST

सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारी एसएमएसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे नोंदविता येणार आहे.

चंद्रपूर : सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारी एसएमएसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे नोंदविता येणार आहे. त्याकरिता सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.यामध्ये जनरल शाखा-सीओसी, जमीन शाखा- सीओसी१, खनिज शाखा-सीओसी२, नियोजन शाखा-सीओसी३, आस्थापना-सीओसी४, करमणूक-सीओसी५, संजय गांधी योजना- सीओसी६, निवडणूक शाखा- सीओसी७, सामान्य शाखा- सीओसी८, पुरवठा विभाग- सीओसी९, नगर प्रशासन शाखा- सीओसी१०, रोहयो शाखा- सीओसी११, सेतू शाखा- सीओसी१२ व अभिलेखागार शाखा- सीओसी१३ या शाखेसंबंधीच्या तक्रारी असल्यास एसएमएस टाईप करून ९९७०००१३१२ या क्रमांकावर पाठवावे. याकरिता ज्या शाखेसंबंधी तक्रार करायची असल्यास त्या शाखेचा कोड नंबर सीओसी (स्पेस) टाकून सविस्तर तक्रार, नाव व पत्ता दर्शवून तक्रार पाठविण्याची सुविधा आहे. नागरिकांनी एसएमएसद्वारे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)