शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातूनच समाजाची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:00 IST

शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देउज्वला चक्रदेव : शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे मंचावर प्रांत उपाध्यक्ष डॉ.शशी अग्रवाल, विनोदकुमार पांडे प्रकाश कौर धीर व अन्य उपस्थित होते.प्राचार्या डॉ. चक्रेदव म्हणाल्या, स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या आत एक संपूर्ण मनुष्य विद्यमान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्याला बाहेर काढायचे असते. दगडातून मुर्ती प्रकट करतो. मूर्तीकार अथवा विद्यार्थी एखादे चित्र काढताना जेव्हा स्वत:ला हरवतो तेव्हा खरे तर तो स्वत:ला सापडलेला असतो. शिक्षणात नेमके हेच व्हायला हवे आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर कला व अध्यात्माचे शिक्षण बंद झाले. पुनरूत्थान आवश्यकता आहे. त्यासाठी अनुसंधानाची आवश्यकता आहे.विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. अग्रवाल यांनी संस्थेचे कार्य व आवश्यकतेविषयी विचार व्यक्त करून म्हणाल्या, शिक्षणात भारतीयता येण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली.भारतीय म्हणजे एकात्म विचार आपल्या ध्येयपूर्तीसाठी अनुसंधान, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पाच सोपानांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण मंडळ काम करते. त्यासाठी अनुसंधान प्रकोष्ठ, शैक्षणिक प्रकोष्ठ, महिला प्रकल्प, शालेय प्रकल्प, गुरुकुल प्रकल्प व युवा आयाम अशा प्रकल्प प्रकोष्ठांची रचना भारतीय शिक्षण मंडळाने केली आहे. भा.शि.मंडळाचे विस्तारक पांडे यांनी संघटनगीत सांगितले तर वैयक्तिक गीत मंगेश देऊरकर यांनी सादर केले. संचालन मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा सचिव प्रकाश कौर धीर यांनी केले. आभार सुनीता सोमाणी यांनी मानले. संघटनमंत्र व शांतीमंत्र अश्विनी दाणी यांनी गायले. यावेळी अखिल भारतीय महिला प्रकल्प सहप्रमुख अरूंधती कावडकर, जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुंभारे कुंभारे, जयश्री भारत, माया मिश्रा, संजना कोंतमवार, मंगेश देऊरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षण