शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘त्या’ शाळा सुरु करण्यासाठी नागरिकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:30 IST

१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजुरा तालुक्यातील सहा शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. त्या शाळा अत्यंत दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण होत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजुरा तालुक्यातील सहा शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. त्या शाळा अत्यंत दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली असल्यामुळे त्या शाळा सुरु करण्यासाठी नागरिकांनी धडपळ सुरु केली असून शाळा सुरु करण्यासंबधीचे निवेदन राजुरा पंचायत समितीच्या सभापती कुंदा जेनेकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार रविंद्र होळी यांच्या मार्फत शिक्षणिाधिकाºयांना पाठविले.राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे राजुरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहूल भागातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया बंजारागुडा, इंदिरानगर, अमृतगुडा, मुंडीगेट, कोटकागुडा, अंतरगाव येथील सहा जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राजुरा तालुका हा पेसा कायद्या अंतर्गत येतो. पेसा कायद्या मजबूत करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रगतीचीद्वारे खुली करणे शासनाचे कर्तव्य असूनही शाळा बंदीच्या निर्णयामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा बाह्य होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. परिणामी त्या शाळा त्वरीत सुरु कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देणाºया शिष्टमंडळात राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरूण धोटे, स्वीकृत नगरसेवक माजीद कुरेशी, नगरसेविका संध्या चांदेकर, दीपा करमनकर, गीता रोहने, साधना भाके, पं. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, मंगेश गुरनुले, संतोष मेश्राम, पुरूषोत्तम किरमीरे, ईरशाद शेख, गुलाब चहारे, राजकुमार ठाकूर, विकास देवाळकर, लक्ष्मण काकडे, अविनाश जेनेकर, मंगेश जेनेकर आदी उपस्थित होते.