शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरखाली दबून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:26 IST

बाखर्डी येथील अंतरगाव शेतशिवारात ट्रॅक्टरनी शेतात रोटावेटर करत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअंतरगाव शेतशिवारातील घटना, दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: बाखर्डी येथील अंतरगाव शेतशिवारात ट्रॅक्टरनी शेतात रोटावेटर करत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. उज्वल निलेश महाकुलकर रा. निमणी असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील कढोली खु येथील विलास पिंपळशेंडे यांचे शेतात घडली.उज्वल हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कढोली येथे मामाच्या गावाला गेला होता कढोली येथील रहिवासी नितेश परागे हे ट्रॅक्टरने शेतात रोटावेटर करत असताना यावेळी उज्वल व वैभव हा त्यांच्यासोबत ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसला होता. यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने तो ट्रॅक्टरच्या मागील चाकात व रोटावेटर मध्ये सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलाचा मामा वैभव आस्वले व शंकर कोटनाके हे जखमी झाल्याने त्यांना गडचांदूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तर वैभव आस्वले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.कढोली येथील पोलीस पाटील सविता संदीप लांडे यांच्या तक्रारीवरून कोरपना पोलिसांनी ट्रॅक्टर मालक श्यामा सोनेकर गोयगाव ट्रॅक्टरचालक नितेश परागे व शंकर कोटनाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उज्वल हा निमणी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू