शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या प्राचार्यांची नागपुरात निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 16:39 IST

चंद्रपुरात नोकरी करणाऱ्या एका प्राचार्यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपहाटे कापला गळा बजाजनगर ठाण्याजवळ गुन्हा

आॅनलाईन लोकमतनागपूर : चंद्रपुरात नोकरी करणाऱ्या एका प्राचार्यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.मोरेश्वर महादेवराव वानखेडे (वय ६१) असे मृत प्राचार्यांचे नाव आहे. ते चंद्रपूर (तुकूम) मधील एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवारत होते. नागपुरातून ते येणे-जाणे करीत होते. भल्या सकाळी ते दुचाकीने रेल्वेस्थानकावर पोहचायचे आणि तेथून ते रेल्वेने चंद्रपूरला जायचे. रात्री ७.३० च्या सुमारास ते परत येत होते. नरेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीत प्रा. वानखेडे रहात होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे ४ वाजता ते घरून दुचाकीने रेल्वेस्थानकाकडे निघाले. मात्र अजनी या उपरेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या नीरीच्या (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची दुचाकी एकीकडे तर ते बाभळीच्या झाडाजवळ पहाटे ४.४५ वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कळविले. त्या माहितीवरून बजाजनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वानखेडे यांना बघितले असता ते मृतावस्थेत आढळले. मारेकऱ्यांनी त्यांचा गळा कापला होता. झटापटीमुळे त्यांच्या शर्टावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याचेही दिसत होते. पोलिसांनी त्यांना मेडिकलमध्ये नेले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी कळवले.कुणी केली हत्याएवढ्या पहाटे प्रा. वानखेडे यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली असावी, असा प्रश्न उपस्थित झाला असून, पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासोबतच आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा