शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चंद्रपूर पोलिसांनी केला ५४ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट

By परिमल डोहणे | Updated: June 26, 2024 20:31 IST

चंद्रपूर : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लि., ...

चंद्रपूर : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लि., एमआयडीसी चंद्रपूर येथे ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थाचा साठा जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटीकडून पंचासमक्ष जिल्हा न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने जाळून नष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे, मागील वर्षी अकराशे किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी २७ गुन्ह्यांतील अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याचा आदेश न्यायालयाकडून मिळाला होता. त्यानुसार बुधवारी ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा जाळून नष्ट करण्यात आला.

यावेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पडोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर उपस्थित होते.अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जागरूकतानशेमध्ये अडकलेल्या एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात व एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते, अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने चंद्रपूर पोलिसांनी साठा नष्ट केला.