शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी हॉस्टिपल्सच्या अवाजवी बिलांचे चंद्रपूर मनपा करणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 22:00 IST

निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क व्यतिरिक्त खासगी रूग्णालये अवाजवी शुल्ककोरोना रूग्णांकडून वसूल करीत आहे. याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने राज्य वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

ठळक मुद्दे१७ सदस्यांची नियुक्तीशासकीय दरानुसार शुल्क आकारणी बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील काही खासगी रूग्णालयांना कोरोनाबाधित रूग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी शुल्क निर्धारण केले. मात्र निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क व्यतिरिक्त खासगी रूग्णालये अवाजवी शुल्ककोरोना रूग्णांकडून वसूल करीत आहे. याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने राज्य वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कोरोना बाधित रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार झाल्यावर रूग्णांची देयके ही महानगर पालिका प्रशासनाने नेमलेल्या ऑडिटरद्वारे प्रमाणीत करून घेतल्याशिवाय अंतिम होणार नाही. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खासगी रूग्णालयाला बंधनकारक आहे. संबंधीत रूग्णालयाने याबाबत कुचराई केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापौर राखी कंचलार्वार व आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईराज्य शासन आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार खासगी रूग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. खासगी रूग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी होते किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक विभागातील प्रत्येकी २ अधिकारी याप्रमाणे १७ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त जर बिल रकमेत तफावत आढळली किंवा रूग्णांकडून अवाजवी रक्कम घेतली असल्याचे आढळल्यास त्या रूग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. यातून रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आह

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस