शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

चंद्रपूर जिल्ह्यात १६ लाखांचे सागवान लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 13:38 IST

चंद्रपूर जिल्ह्यात भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला. लाकूड दडवून ठेवणाऱ्या अज्ञात आरोपींचा वन विभागाकडून कसून शोध सुरू आहे.लॉकडाऊन असल्याने सागवान तस्करांनी भिसी उपवन क्षेत्रात सागवन वृक्षतोड करून जामगाव येथील शेतात दडवून ठेवले होते. वनविभागाच्या विशेष पथकाने धाड टाकून १६ लाखांचा सागवान जप्त केला. सदर कारवाई वनरक्षक व्हि. एस. चंदनखेडे, क्षेत्र सहाय्यक वाय. के. दोडके, अमोल झलके, फिरते पथकातील वनरक्षक आर. आर. नरड, के. डी. गायकवाड, जानबा नंदनवार, गजू बुरबांधे, दिवाकर डांगे आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग