शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : सात जणांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:52 IST

Chandrapur : उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातजणांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यानंतरही त्यांची उमेदवारी कायम ठेवल्याने सात उमेदवारांनी सोमवारी (दि. १६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. यांसदर्भात संबंधित उमेदवारांना नोटीस बजावल्याची माहिती उमेदवार विलास आबाजी मोगरकार यांनी 'लोकमत'ला दिली. या घडामोडींमुळे चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवी कलाटणी मिळाली आहे. 

विलास आबाजी मोगरकार यांनी उमाराणी रवींद्र मरपल्लीवार यांच्या उमेदवारीस, दिनेश दादाजी चोखारे व अश्लेषा शरद जीवतोडे यांनी रिता सुभाष रघाताटे यांच्या उमेदवारीस, पुरुषोत्तम गणपती रेचनकार यांनी उल्हास करपे व अमर बोडलावार यांच्या उमेदवारीस, नागेश्वर देवीदास ठेंगणे यांनी सुदर्शन निमकर यांच्या उमेदवारीस, जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांनी विजय रामचंद्र देवतळे यांच्या उमेदवारीस आणि शेखर रामचंद्र धोटे यांनी विजय चिंतामण बावणे यांच्या उमेदवारीस आव्हान दिले आहे. 

काय आहे प्रकरण : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी १० जुलै २०२५ रोजी निवडणूक होणार आहे. अर्ज छाननीनंतर १५५ उमेदवारांची नामांकनपत्रे वैध ठरविण्यात आली होती. या छाननीदरम्यान सात उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्ज वैध ठरवले. या पात्रतेला सात उमेदवारांनी उच्च न्यायालयातआव्हान दिले आहे. २७ जून ही नामांकन मागे घेण्याची तारीख आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरElectionनिवडणूक 2024bankबँक