शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड राज्यातील वाघाच्या शिकारीचे चंद्रपूर कनेक्शन; अटकेतील आरोपीशी भ्रमणध्वनीवर संवाद

By राजेश भोजेकर | Updated: July 11, 2023 10:04 IST

छत्तीसगढ राज्यातील पथक गोंडपिपरीत दाखल

चंद्रपूर : देशातील १३ व्याघ्र प्रकल्पांना सीबीआयकडून धोक्याचा इशारा देण्यात आला. यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याचा समावेश आहे. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने देखील इशारा दिल्यानंतर चंद्रपूरचा मध्यचांदा वनविभाग सतर्क झाला आहे. त्याचवेळी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलात दि.६ जुलैला वाघाची शिकार प्रकरण उघडकीस आहे. त्यासंदर्भात बिजापूर (छत्तीसगड) येथील पथकाने सालेकसा व आमगाव येथील ११ जणांना तर वाघाची कातडी, नखे, हाडे, आणि मिशीचे केस घेणाऱ्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील सीआरएफ कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक केली.

दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील घटनेनंतर संशयितांचे अटकसत्र सुरू होताच चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग व पोलीस विभागाने सुद्धा चौकशीला सुरुवात केली. वाघाची शिकार संदर्भात अटकेत असणाऱ्या आरोपीशी वाघाच्या शिकार व अवयव तस्करीप्रकरणी भ्रमणध्वनीवर  संबंध जुळल्याने गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील ट्रॅक्टर चालक धर्मराव चापले वय (४२) याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी छत्तीसगढ येथील पथक रवाना झाले.

छत्तीसगडच्या एसीपींचा चंद्रपूच्या एसपीशी संपर्क 

आंतराज्यीय वाघाच्या शिकार प्रकरणी वनविभागाने पोलीस विभागाची मदत घेतली. छत्तीसगडच्या एसीपींनी चंद्रपूरचे एसपी रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय धर्मराज पटले यांनी आरोपी चापले याला अटक केली.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू