शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता

By admin | Updated: August 18, 2015 01:12 IST

पद्मापूर कोळसा खाणीजवळून नुकताच वळविण्यात आलेल्या चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर एक मोठे भगदाड पडले

चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यतादुर्गापूर : पद्मापूर कोळसा खाणीजवळून नुकताच वळविण्यात आलेल्या चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर एक मोठे भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तयार करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. वेळीच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पद्मापूर खुल्या कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता मोरघाट नाल्यापासून ताडोबा मार्ग वळविण्यात आला आहे. या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम केले. याला केवळ दोन वर्षाचाच अवधी झाला आहे. या अल्पशा अवधीतच या मार्गाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. येथे गत दोन दिवसांपासून तुरळक पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे पद्मापूर कोळसा खाणीच्या सेक्टर-४ जवळ ताडोबा राज्य महामार्गावर एक खोल भगदाड पडले आहे. त्या लगतचा मार्गही कमकुवत झाला आहे. तेथे परत असे मोठे भगदाड पडून खोल खड्डा तयार होण्याची शक्यता आहे. दिवसा हे भगदाड स्पष्ट दिसत आहे. मात्र अंधाऱ्या रात्री येथे केव्हाही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)