शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चंद्रपूर महापालिकेवर धडकला यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:56 IST

चंद्रपूर शहरात मुबलक पाणी पूरवठा करा या मागणीसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिकेवर जनाक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैनभवन जवळून लेझीम पथकासह निघालेला हा मोर्चा नारेबाजी करत पालकेवर धडकला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

ठळक मुद्देमोर्चात गाढव : मोर्चातून प्रकट केला नागरिकांनी रोष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात मुबलक पाणी पूरवठा करा या मागणीसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिकेवर जनाक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैनभवन जवळून लेझीम पथकासह निघालेला हा मोर्चा नारेबाजी करत पालकेवर धडकला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात पाणी द्या या मागणीच्या फलकांसह सहभागी झालेल्या गाढवांनी नागरिकांचे लक्ष वेधले.चंद्रपूर शहर देशात नव्हे तर जगात उष्णतेच्या बाबतीत अव्वल आहे. अशातच महानगरपालिका कंत्राटदासोबत आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी चंद्रपूकरांवर मानव निर्मित पाणी संकट लादत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रखरखत्या उन्हात चटके सोसत नागरिकांना पाण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे.या विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उचलण्यात आलो. असे असले तरी, शहरातील पाणी समस्या अद्यापही सुटलेली नाही. विशेष म्हणजे, इरई धरणात मुलबल पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असताना शहरात पाणी टंचाई आहे. चंद्रपूरातील अणेक भागात पाच दिवसाआड पाणी पूरवठा केल्या जात आहे. ही बाब लक्षात घेऊन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने टॅकरद्वारे पाणी पूरवठा केल्या जात आहे. मात्र पालिका प्रशासन नागरिकांच्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामूळे नागरिकांचा रोष लक्षात घेता आज यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैन भवणजवळून निघालेला हा मोर्चा शहरातील जयंत टॉकीज चौकातून वळण घेत थेट महानगर पालिकेवर धडकला. पालिकेत पोहचताच मोचार्चे रुपांत्तर सभेत झाले. महापालिकेचे अधिकारी माणसांचे ऐकत नाही. त्यामुळे त्यांच्या नातलगांना सोबत घेवून आलो आहो, असे असे मत यावेळी जोरगेवार यांनी व्यक्त केले. मोर्चात नगरसेवक विशाल निंबाळकर, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, संतोषी चव्हाण, रुपा परसराम, नंदा पंधरे, कविता शुक्ला आदींनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Morchaमोर्चा