शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ई-चालान भरले नसेल तर सावधान; दाखल होणार खटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

 वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वाहतूक पोलिसांंनी ९६ हजार ५५१ जणांवर कारवाई करीत ई-चालान दिले. त्यापैकी ३९ हजार २०४ जणांंनी ९१ लाख आठ हजार ७०० रुपयांचे चालान भरले. तर ५७ हजार ३४४ जणांकडे एक करोड ७५ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा दंड शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ऑनलाईन चालान पाठविले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. थकीत चालान असणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. चंद्रपुरात आता दंड वसूल करण्यासाठी न्यायालयातून नोटीस पाठवून लोकअदालतीमध्ये हजर राहण्यास सांगितले जात आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वाहतूक पोलिसांंनी ९६ हजार ५५१ जणांवर कारवाई करीत ई-चालान दिले. त्यापैकी ३९ हजार २०४ जणांंनी ९१ लाख आठ हजार ७०० रुपयांचे चालान भरले. तर ५७ हजार ३४४ जणांकडे एक करोड ७५ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा दंड शिल्लक आहे. वाहनचालकाला दुसऱ्यांदा पकडल्याशिवाय ताे दंड भरत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत जाते. त्यामुळे  आता वाहतूक पोलिसांकडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. 

४०००० वाहनचालकांवर भरणार खटलेज्यांच्याकडे दंड थकीत आहे. अशा सुमारे ४० हजार वाहनचालकांची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ११ नोव्हेबरच्या लोकअदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे नोटीस पाठविली आहे.  लोकअदालतीमध्ये जे वाहनचालक चलान भरणार नाही त्यांच्यावर खटले भरविण्यात येणार आहे. 

माझ्या वाहनावर दंड आहे का?

- अनेक चालकांना आपल्या वाहनावर काही दंड आहे का, असा प्रश्न सतावतो. मात्र आपण घरबसल्या याची माहिती मिळवू शकतो. महाट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून माय व्हेईकलमध्ये जाऊन तेथे आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करायचे. तेथे असलेल्या माय इ-चलान येथे आपण आपल्या वाहनावरील दंड बघू शकतो. पे इ-चलानमधून थकीत पेमेंट भरता येते.शंका असेल तर तेथे असलेल्या गिव्ह रिजनमध्ये तक्रार नोंदवू शकतो.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस