शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेती उत्खननाच्या जाचक अटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:39 IST

रेती उत्खननासाठी राज्य शासनाने अनेक जाचक अटी लागू केल्या आहेत. यामुळे रेतीघाट कंत्राटदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दोष नसतानाही दंड भरून द्यावा लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हा रेती वाहतूक संघटनेचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रेती उत्खननासाठी राज्य शासनाने अनेक जाचक अटी लागू केल्या आहेत. यामुळे रेतीघाट कंत्राटदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दोष नसतानाही दंड भरून द्यावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने रेती उत्खननासाठी लादलेला जाचक अटीचा जीआर रद्द करावा, या मागणीसाठी गुरुवारी विधिमंडळ उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्हा रेती वाहतूक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.रेती उत्खनन करताना मशिनचा वापर करण्याची अट शिथिल करावी, ग्रामीण क्षेत्रातील असंघटीत रेती व्यवसायिकांना ट्रॅक्टरद्वारे नदी-नाल्याच्या परिसरातून रेती वाहतूक करण्यास मुभा द्यावी, इंटरनेट सेवेच्या अडचणी असल्याने गौण खनिज वाहतूक करण्याकरिता इंटरनेद्वारे ट्रान्सपोर्ट परमीट, रॉयल्टीची इन्वॉयस तयार करण्याची अट शिथिल करावी, रेतीघाटाची खाणकाम योजना नोंदणीकृत पात्र किंवा मान्यताप्राप्त सल्लागार यांच्याकडून वेळेवर तयार करून घेणे शक्य नाही. त्यामुळे रेतीघाट रद्द करण्याबाबत निर्णय घेताना बाजू मांडण्याची संधी द्यावी. आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात जिल्हा रेती वाहतुक संघटनेचे अध्यक्ष सचिन कत्याल, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कुक्कु साहनी, अमजद खान, लाला खान, श्यामकांत थेरे, अजय रेड्डी, अश्विनी ठाकूर, सोनू सिंग, बी.आर. वाघ, अशोक पटेल, मनिष रायकुंडलिया, हसन वाढई आदींचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना मागण्याचे निवेदन दिले.