शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ती चहलपहल, ती धडधड पुन्हा पडणार कानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

नागभीड येथे दक्षिण-पूर्व रेल्वेचे जंक्शन आहे. १५० एकर जमिनीत हे रेल्वे जंक्शन विस्तारले आहे. येथून गोंदिया, बल्लारशाह आणि नागपूरकडे रेल्वे गाड्यांचे आवागमन होत असते आणि या गाड्यांनी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे या गाड्या बंद करण्यात आल्या. परिणामी नागभीड रेल्वे जंक्शनला अवकळा प्राप्त झाली होती. परंतु, आता पॅसेंजर सुरु होणार असल्याने चहलपहल वाढणार आहे.

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अखेर रेल्वेने बल्लारशा - नागभीड - गोंदिया या मार्गावर २८ सप्टेंबरपासून  पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागभीड जंक्शनवरील रेल्वे गाड्यांची ती धडधड आणि निवेदिकेच्या गोड आवाजातील सूचना पुन्हा कानी पडणार आहेत.नागभीड येथे दक्षिण-पूर्व रेल्वेचे जंक्शन आहे. १५० एकर जमिनीत हे रेल्वे जंक्शन विस्तारले आहे. येथून गोंदिया, बल्लारशाह आणि नागपूरकडे रेल्वे गाड्यांचे आवागमन होत असते आणि या गाड्यांनी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे या गाड्या बंद करण्यात आल्या. परिणामी नागभीड रेल्वे जंक्शनला अवकळा प्राप्त झाली होती. परंतु, आता पॅसेंजर सुरु होणार असल्याने चहलपहल वाढणार आहे.

या स्थानकाच्या फलाटावर व गाड्यांच्या डब्यातून चहा, नाश्ता व विविध वस्तूंची विक्री करून आपली गुजराण करणारे शेकडोजण रोजगाराअभावी हैराण झाले होते. तेसुद्धा वाट पाहत होते. त्या दिवसांची ज्या दिवसांनी त्यांना रिकामे कधी बसू दिले नाही. पण कोरोना हा संसर्गजन्य आजार आटोक्यात येत नसल्याने रेल्वे विभागापुढेही अडचणी होत्या. 

आता या अडचणी दूर झाल्याने रेल्वे विभाग २८ सप्टेंबरपासून या पॅसेंजर सुरू करत आहे. 

मागील सर्व बाबी इतिहासात जमा होणार असून, नागभीड येथील रेल्वे जंक्शनलापूर्वीचेच वैभव प्राप्त होणार आहे

 

टॅग्स :railwayरेल्वे