शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

चंद्रपूर जिल्ह्यात सावंगी मेघे रुग्णालयाची बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:59 IST

वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात १५ रूग्णांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी चिकणी गावानजीक घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देचिकणी जवळील घटना१५ रूग्ण सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात १५ रूग्णांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी चिकणी गावानजीक घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.सावंगी मेघे रूग्णालयाची रूग्णवाहिका वरोरा येथील रूग्णांना दररोज मोफत घेवून जाते. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे व दुर्धर आजारावर अत्यल्प खर्चात उपचार व्हावे, याकरिता सावंगी मेघे रुग्णालयाची मागील काही महिन्यांपासून वरोरा ते वर्धा सावंगी व सावंगी ते वरोरा अशी मोफत बससेवा सुरू आहे.ही बस रूग्णांना घेऊन जाताना वरोरा तालुक्यातील चिकणी गावानजीक उलटली. यावेळी बसमध्ये १५ रुग्ण होते. परंतु कुणालाही दुखापत झाली नाही.

टॅग्स :Accidentअपघात