शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात व्यायाम करीत असलेल्या मुलाला बिबट्याने नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:07 IST

गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला.

ठळक मुद्देसावली तालुक्यातील कापसी येथील घटना गावालगतच्या जंगलात मृतदेहच आढळला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला. ही धक्कादायक घटना सावली तालुक्यातील कापसी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.संस्कार आपल्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजताच्या सुमारास फिरायला गेला होता. तो व्यायाम करण्यात मग्न असताना अचानक त्याच्या मागवून बिबट आला आणि त्याला पकडून जंगलात धूम ठोकली.

यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने आजुबाजुचे युवक जमा झाले. घटनेची माहिती गावकऱ्याना देण्यात आली. सर्व गावकरी एकत्र येत जंगलात शोध सुरु केला. काही अंतरावर संस्कारची पॅन्ट दिसली. त्याच परिसरात नागरिकांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली आहे.घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी असलेली मुले वाघ असल्याचे सांगत होती. मात्र घटनेच्या अवलोकनावरून हा हल्ला बिबट्याचा असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :leopardबिबट्या