शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ब्राऊन शूगरसह दोघांना अटक, दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:37 IST

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अष्टभूजा वॉर्डातील रमाई नगरात धाड टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली.

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अष्टभूजा वॉर्डातील रमाई नगरात धाड टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी २७ हजार रुपये किमतीचे ३.२१० ग्राम ब्राऊन शूगर, दोन लाख पाच हजार ३८० रुपये रोख, दोन मोबाईल, असा एकूण दोन लाख ४३ हजार ७४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजू विमल धानी (२५) रा. बंगाली कॅम्प, सोनू रमेश साव (२०) अष्टभूजा वॉर्ड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी रात्री ९ पासून तर मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत करण्यात आली.रामनगर पोलिसांना स्थानिक अष्टभूजा वॉर्डात काही तरुण नशा करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील सोन रमेश साव याच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी सहा तरुण ब्राऊन शूगरचे सेवन करताना आणि सोनू साव व राजू धानी हे दोन युवक ब्राऊन शूगरची विक्री करताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन ब्राऊन शूगर, दोन लाख पाच हजार ३८० रुपये रोख व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.ब्राऊन शूगरचे सेवन करणाऱ्या सहा युवकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करू, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रमोद बानबले प्रमोद कोटनाके, दिनकर धोबे, सुरेश धाडसे, सुरेश कसारे, बालकृष्ण पुलगामकर व अजय गिरडकर, डीबी पथकाचे बंटी बेसरकर, रूपेश पराते, पुरूषोत्तम चिकारे, राकेश निमगडे, अशोक मंजूलकर आदींनी केली.

टॅग्स :Arrestअटक