शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 05:52 IST

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत.

- राजेश मडावीचंद्रपूर : दोन आठवड्यांपासून राज्यभरातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचाराअभावी हजारो रूग्णांचे हाल होत आहेत. रक्तपेढ्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार अपेक्षित रक्तसंकलन होत नसल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही चिंता व्यक्त केली आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयासह विविध रूग्णालयांमध्ये दररोज किमान ५००० ते ६००० रक्ताच्या पिशव्यांची मागणी केल्या जात आहे. परंतु, रक्तपेढ्यांमध्ये मागणी करूनही रक्त मिळत नसल्याने रूग्णांचे कुटुंबीय हतबल आहेत. यावर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत दिवाळी सणासुदीचा कालखंड होता. सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याचा मार्गच बंद झाला. राज्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये १० ते १२ दिवस पुरेल इतक्याच रक्ताच्या पिशव्या उपलब्ध असल्याची माहिती सूत्राने दिली.राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, हे खरे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद आदींसह शासनाच्या विविध विभागांनी रक्तदान श्ाििबरांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाकडून यासाठी विशेष प्रयत्न केल्या जात आहे.-डॉ. अरूण थोरात, सहाय्यक संचालक रक्त संक्रमण परिषद, मुंबई

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी