शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:35 IST

अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या वतीने सभोवतालच्या गावातील तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन विद्यालयापर्यंत पायदळ प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

गडचांदूर : अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या वतीने सभोवतालच्या गावातील तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन विद्यालयापर्यंत पायदळ प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याकरिता शासन प्रयत्नरत आहे. मात्र आजही अनेक समस्यांमुळे तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मनोबल, धैर्य, आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थिनींचे भविष्य उज्वल करण्याचा आम्ही प्रयत्न करू, याकरिताच सायकल वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला, असे प्रतिपादन अल्ट्राटेक सिमेंट कंपचीने युनिट हेड जी.बाल सुब्रम्हण्यम यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनिल पिल्लई, अलोक निगम, आनंद लोहिया, गणेश जयवेल्लू, जी. बाल. सुब्रम्हण्यम, कल्पना निगम, जयवैल्लू, अल्ट्राटेक फाऊंडेशनचे उपमहाव्यवस्थापक मेजर आशिष पासबोला उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान राजुरगुडा येथील ६, कोल्हापुरगुडा ६, नोकारी ३, पालगाव २, तळोधी ५, बिबी ४ अशा एकूण २६ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अल्ट्राटेक फाऊंडेशनचे सहायक महाप्रबंधक संजय पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नितेश मालेकर, देविदास मांदाडे, संजय ठाकरे व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)