शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारिपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:58 IST

कठुआ, उन्नाव व देशातील इतर ठिकाणी मुली व महिलांवर अमानुष अत्याचार करणाºया आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआरोपींना फाशी द्या : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कठुआ, उन्नाव व देशातील इतर ठिकाणी मुली व महिलांवर अमानुष अत्याचार करणाºया आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.भाजप सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशी घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. मात्र देशात मुली व महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच देशभक्तीच्या नावावर भाजपांकडून बलात्काºयांची पाठराखण करण्यात येत आहे. परिणामी देशातील महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे महिलांना सुरक्षित करण्याकरिता भाजपा हटाओ, बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आता आली आहे. कठुआ व उन्नाव या दोन बलात्कार आणि हत्यांमुळे देशात अस्वस्थता व दहशत पसरली आहे. याला जबाबदार जम्मू-काश्मिरचे बीजेपी, पिडीपी सरकार व युपीचे बीजेपीचे योगी सरकार आहे. त्यामुळे यावेळी भाजप व सरकारचा व दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. तसेच घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्याना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाद्वारे करण्यात आली.यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदिप खोब्रागडे, महासचिव धिरज बांबोडे, महिला जिल्हाध्यक्ष लता साव, राजू कीर्तक, रूपचंद निमगडे, पी. डब्ल्यू. मेश्राम, कल्पना अलोणे, अविंता उके, तनुजा रायपूरे, निशा ढेंगरे, रमेश ढेंगरे, सुमीत मेश्राम, धिरज तेलंग, नेहा मेश्राम, रूचा लोणारे, बंडू ढेंगरे, रामजी जुनघरे, अशोक, भिमलाल साव, रायपूरे आदी उपस्थित होते.कोरपना येथे कॅन्डल मार्चकोरपना येथे सर्वपक्षीय संघटनेतर्फे अत्याचार घटनेच्या निषेधार्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते टिपु सुलतान चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष नंदा बावणे, वर्षा पेदांने, शहारान अली, आबीदभाई, विजय बावणे, अशोक डोहे, डॉ खान, विजय जिवणे, अमोल आसेकर, हरीदास गौरकार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.