शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरीमध्ये अस्वलाने मांडले झाडावर ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:56 IST

घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला.

ठळक मुद्देदिघोरी जंगलाकडे काढला पळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला.घोसरी वनपरिक्षेत्रातंर्गत दिघोरी-उपक्षेत्रातील जंगलात बिबट, हरिण व अन्य वनप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत गावालगत शिरकाव करीत आहेत. मंगळवारी सकाळी नांदगाव-गोवर्धन दरम्यान निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजताच्या सुमारास ठाण मांडून बसली. याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच अस्वलाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्र सहाय्यक अरूण पालीकोंडावार, वनरक्षक राजेंद्र लडके, पी. आर. गुटके, वनकर्मचारी चुधरी, इटेकार, श्रीधर यांच्यासह वनविभगांची चमू घटनास्थळावर दाखल झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अस्वलाला पिटाळून लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दरम्यान नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने दिघोरी जंगलाकडे पळ काढला.अस्वल चक्क जंगलातून गावात आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीव