शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचा जल्लोष करा पण कायदा सांभाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:57 IST

३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. चंद्रपुरातील विविध हॉटेल्स, लॉन, मैदाने या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र पार्टीची मज्जा घेताना प्रत्येकाला कायदा सांभाळावा लागणार आहे.

ठळक मुद्देकरडी नजर : ‘थर्टी फस्ट’साठी दोन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. चंद्रपुरातील विविध हॉटेल्स, लॉन, मैदाने या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र पार्टीची मज्जा घेताना प्रत्येकाला कायदा सांभाळावा लागणार आहे. कुणाकडून इतरांना त्रास होऊ नये, कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे.जिल्हा पोलीस नियती ठाकर व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त ठेवला आहे. जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रॉयकिंग फोर्स, नक्षल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, दहशतवादीविरोधी पथक आदी पथके तैनात असणार आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज, धाबे, अस्थापना येथे सर्च मोहीम राबविण्यात येणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात शंभर अधिकारी आणि दोन हजार कर्मचारी तैनात असणार आहे. त्यामुळे मद्यपींवर करडी नजर राहणार आहे.२० ठिकाणी नाकेबंदीचंद्रपूर शहरात येणाºया मार्गावर २० ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील मुख्य चौक व इतर ठिकाणी असे एकूण ६० फिक्स पार्इंट नेमण्यात आले आहे. नाकाबंदी व फिक्स पार्इंट या ठिकाणी शस्त्रासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे. मद्यपींची तपासणी करण्याकरिता ब्रेथ अ‍ॅनालायझरची मदत घेण्यात येणार आहे.