शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

फटाके घेताना सावधान

By admin | Updated: October 21, 2014 22:47 IST

चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही

वस्तीत दुकाने : सुरक्षा साधनांच्या अभावी होऊ शकतो अपघातचंद्रपूर : चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही सुरक्षा साधन नाही. एवढेच नाही तर, अनेकांकडे फटाके विक्रीचा परवाना नसतानाही ते राजरोसपणे फटाके विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत: दक्ष राहून स्वत:ची सुरक्षा स्वत: करणे गरजेचे आहे.गजबजलेल्या ठिकाणी दुकाने असू नये, हा नियम असतानाही गजबजलेल्याच ठिकाणी फटक्यांच्या दुकानांची आरास मांडली जाते. एवढेच नाही तर, शहरातील काही छोट्या किराणा व्यावसायिकांनी किराणा दुकानात फटाके विक्रीसाठी आणले आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाने पुर्णपणे डोळेझाक केली आहे. गर्दीच्या ठिकाणी स्फोटक पदार्थांची विक्री करू नये, असा नियम असताना चंद्रपुरात मात्र या नियमाला तिलांजली देत शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटून त्याची विक्री केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही याकडे गांभिर्याने बघितले जात नसल्याने शहराची नागरी सुरक्षा धोक्यात आहे. आझाद बाग परिसरात असलेल्या फटाक्यांच्या दुकानपरिसरात अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस बंदोबस्त तैनात असणे बंधनकारक असतानाही हा नियम पायदळी तुडविला जात आहे. केवळ एक-दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करून केवळ वाहन पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे सध्यातरी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. याच ठिकाणी नाही तर, शहरातील बहुतांश चौकात फटाक्यांचे दुकान लागले आहे. एखाद्यावेळी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)