शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! फेस्टिव्हल्स ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST

बॉक्स अशी होऊ शकते फसवणूक सोशल मीडियावर तसेच विविध प्रकारच्या लिंकवर घरगुती वस्तू, भांडे, कपडे, इलेक्ट्राॅनिक्स गॅजेट आदी वस्तूंवर ...

बॉक्स

अशी होऊ शकते फसवणूक

सोशल मीडियावर तसेच विविध प्रकारच्या लिंकवर घरगुती वस्तू, भांडे, कपडे, इलेक्ट्राॅनिक्स गॅजेट आदी वस्तूंवर आकर्षक सवलत देणारे ऑफर्स सुरू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी ३० ते ४० टक्के सूटही देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जण ते खरेदी करण्यासाठी पैसे भरतात; परंतु त्या वस्तूची ती साईटच नसते. त्यामुळे भरलेले पैसे वाया जातात. नंतर संबंधितांकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे खरेदी करताना शहानिशा करणे गरजेचे आहे.

बॉक्स

ही घ्या काळजी

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरच वस्तूची मागणी नोंदवा, ऑनलाइन पैसे भरताना सर्व बाबींची पडताळणी करा, त्यासाठी आधी कमी रक्कम ऑनलाइन भरा. ती यशस्वी वर्ग झाल्यास पुढील रक्कम वर्ग करा. जेणे करून मोठ्या रकमेची फसवणूक टळू शकते.

कोणतीही कंपनी २० ते २५ टक्केपेक्षा अधीकची सुट देण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे ४० ते ५० टक्क्यांवर सुट दिली असली तर त्याची शहानिशा करूनच खरेदी करावी.

कोट

अनेकदा सायबर चोरटे फेक लिंक तयार करून विविध आमिष दाखवितात. तिथून आपण खरेदी केल्यानंतर रिफर्मिश साहित्य पाठवितात, तसेच आपण खरेदी करताना आपली बँकेसंदर्भातील माहिती भरत असल्याने फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना संपूर्ण खातरजमा करूनच खरेदी करावी. कमलेश जैस्वाल, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस विभाग.