शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ही लढाई बहुजनांच्या अधिकाराची आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:30 IST

सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार. ही लढाई विधानसभा निवडणुकीपुरती नसून ही लढाई बहुजनांच्या अधिकाराची आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.चिमूर येथील शेतकरी भवन येथे शनिवारी आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात व सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.आ. विजय वडेट्टीवार यांची नुकतीच विरोधी पक्षनेते नेते म्हणून निवड झाली तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून बाळू धानोरकर विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्याचा सत्कार समारंभ व कांग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ अविनाश वारजूकर तर कार्यक्रमाचे उदघाटक तथा सत्कारमूर्ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सत्कारमूर्ती खासदार बाळूभाऊ धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश देवतळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, विनोद दत्तात्रय, पंजाबराव गावंडे, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतिश वारजुकर, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष माधवबापु बिरजे, ममता डूकरे, संजय डोंगरे, घनश्याम डुकरे, जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, नगराध्यक्ष गोपाल झाडे आदी उपस्थित होते.यावेळी खा. बाळू धानोरकर म्हणाले, देशात भाजपाचे तीनशेच्या वर खासदार निवडणून आले. मात्र एकाही खासदाराच्या चेहºयावर त्याचा आंनद दिसत नाही. हे निवडून आलेले खासदार देशाच्या हिताचे काम न करता फक्त मोदी मोदी असा संसदेमध्ये जाप करतात. याने देशाचे भले होणार नाही. कोळसा माफियाला पाठिशी घातल्याने भाजपाचा विरोध करायला लागलो. आणि यामुळेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, असेही ते म्हणाले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सतिश वारजुकर, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार