शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

बँकांनी कर्ज ठेवीचे प्रमाण वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा तात्काळ लाभ मिळावा व आधार प्रमाणिकरण करून बँक आणि प्रशासनाने समन्वय साधून हे काम पूर्ण करावे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रामध्ये जावून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील बँकांनी ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच कर्ज ठेवी प्रमाण( क्रेडिट डिपॉझिट रेशीओ) वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व बँकांच्या अधिकारी व प्रतिनिधींना दिल्या. बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.यावेळी जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक शंभुनाथ झा, डीडीएम नाबार्ड आजिनाथ टिले, एलडीओ आरबीआय उमेश भंसाली, ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीधर नालार्वार, बँक आॅफ महाराष्ट्राचे आंचलिक प्रबंधक प्रफुल पालीवार, सीडीसीसीचे सीईओ सिद्धार्थ दुबे, महामंडळांचे प्रतिनिधी व सर्व बँकांचे अधिकारी, समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते.लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा तात्काळ लाभ मिळावा व आधार प्रमाणिकरण करून बँक आणि प्रशासनाने समन्वय साधून हे काम पूर्ण करावे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रामध्ये जावून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ या महामंडळांच्या अडचणी व आढावा जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत घेतला.

टॅग्स :bankबँक