शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर कडू यांना बाबा आमटे जीवन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:45 IST

बीड येथील शांतीवन संस्थेच्या वतीने दिला जाणारा कर्मयोगी बाबा आमटे स्मृती जीवन पुरस्कार आनंदवन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त व आनंदवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर कडू यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशांतीवन संस्था : प्रेरणादायी उपक्रम

आॅनलाईन लोकमतवरोरा: बीड येथील शांतीवन संस्थेच्या वतीने दिला जाणारा कर्मयोगी बाबा आमटे स्मृती जीवन पुरस्कार आनंदवन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त व आनंदवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर कडू यांना नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोचे, अध्यक्ष सुरेश जोशी, बालहक्क राज्य आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, नरेंद्र मिस्त्री, दगडू लोमटे, सुहास सरदेशमुख, सविता व्होरा, दत्ता नलवाडे, प्राचार्य डॉ. सुखदेव माटे, शालन मिस्त्री, कावेरी नागरगोचे, भारती भोसले, राजाभाऊ शेळके, नाम फाऊंडेशनचे अजय किंगरे आदी उपस्थित होते. याच समारंभात राजाभाऊ चव्हाण व विणा गोखले यांना अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती तथा भीमथडी जत्रेचा पुरस्कार देण्यात आला. आनंदवन येथे विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी कडू यांनी मोलाचे कार्य केले आहे. शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले. उपसरपंच म्हणूनही त्यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले.कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने नव्या उमेदीने समाजकार्य करू, असा आशावाद सुधाकर कडू यांनी व्यक्त केला आहे.