शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

मजुरांचे पगार देण्यास वनपालाची टाळाटाळ

By admin | Updated: June 10, 2015 01:39 IST

मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग बल्लारशाहअंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील बांबू वाहतूक ...

वनविकास महामंडळातील प्रकार : वनपाल रजेवर, मजुरांचा आंदोलनाचा इशाराकोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग बल्लारशाहअंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील बांबू वाहतूक करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यास संबंधित वनपाल चार महिन्यांपासून टाळाटाळ करीत आहे. मजुरांना त्वरित मजुरी न मिळाल्यास वनपालाच्या निवासासमोर कुटुंबासह उपोषण करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. २१ व ६७ मध्ये बांबू तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त बांबू कटाई करण्यात आली. बांबू जंगल ते जंगल डेपोपर्यंत ढुलाई करण्यासाठी मजुरांना प्रती बांबू तीन रुपयांप्रमाणे रक्कम देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यात मजुरांची ८२ हजार २७० बांबू जंगल ते जंगल डेपोपर्यंत माहे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल असे तीन महिने ढुलाई करण्यात आली. त्याची मजुरी अंदाजे दोन लक्ष ५० हजार होत असून मजुरीसाठी वनपाल संतोष चोले यांच्याकडे मजुर जावू लागले. मात्र वनपालांनी मजुरी देण्यासाठी टाळाटाळ सुरू केले. त्याच्या निवासात अनेकदा चकरा मारल्या. मात्र आज देतो, उद्या देतो पैसे मिळाल्यानंतर देतो म्हणून मजुरांना त्रस्त करून सोडले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही मजुरांना मजुरी मिळाली नाही.प्राप्त माहितीनुसार, वनपाल संतोष चोले यांनी जंगल ते जंगल डेपोपर्यंत बांबू वाहतूक करणाऱ्या खऱ्या मजुरांऐवजी बनावट मजुरांच्या नावाने प्रमाणके बनवून पगार हडप केला. या वनपालाने क्षेत्रीय कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करुन माया गोळा केली. त्यातून त्यांनी नांदेड येथे फ्लॅट घेतल्याची चर्चा आहे. सध्या कन्हारगावातून वडील आजारी असल्याचा बहाणा करून तो सुट्या टाकून पसार झाला आहे. मजुरांना पगार देण्यासाठी टाळाटाळ करीत असलेले चोले, विविध कृप्त्या करून वरिष्ठांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. (वार्ताहर)