शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या अवंतीला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:51 PM

काठमांडु येथे पार पडलेल्या जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत मूल येथील अवंती अनिल गांगरेड्डीवार हिने सुवर्णपदक पटकाविले.

ठळक मुद्देइंडोनेशियातील स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काठमांडु येथे पार पडलेल्या जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत मूल येथील अवंती अनिल गांगरेड्डीवार हिने सुवर्णपदक पटकाविले. मे २०१८ ला इंडोनेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.अवंती गांगरेड्डीवार हिने स्थानिक नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या विसापूर येथे बीपीड करीत आहेत. मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षक संदिप पेदापल्लीवार यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धेत अव्वल ठरली आहे. शालेय स्तरापासून मार्शल आर्टची आवड असणाऱ्या अवंतीने नाशिक व गोवा येथील स्पर्धेतही सुवर्णपदक प्राप्त केले. वडिल अनिल गांगरेड्डीवार हे शिक्षक पदावर कार्यरत असून ते योगाचे धडे देतात.

टॅग्स :Sportsक्रीडा