शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त युवकाच्या मदतीसाठी आॅटो संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:34 IST

कॅन्सरग्रस्त आॅटो चालकाला उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सावलीतील आॅटो संघटनेने पुढाकार घेतला आहे. दरम्यान सावली येथील आॅटो संघटनेने शहरात आर्थिक मदत रॅली काढून २० हजार रुपयांचा जवळपास निधी गोळा करुन तो निधी सुभाष मॅकलवारला सुर्पद केला.

ठळक मुद्देसावलीत आर्थिक मदत रॅली : मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : कॅन्सरग्रस्त आॅटो चालकाला उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सावलीतील आॅटो संघटनेने पुढाकार घेतला आहे. दरम्यान सावली येथील आॅटो संघटनेने शहरात आर्थिक मदत रॅली काढून २० हजार रुपयांचा जवळपास निधी गोळा करुन तो निधी सुभाष मॅकलवारला सुर्पद केला.सावली तालुक्यातील चारगाव येथील युवक सुभाष शिवराम मॅकलवार (३५) सावली ते मूल या महामार्गावर आॅटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी सुभाषच्या गालाला एक लहानसा फोड झाला. त्याची तपासणी केली असता, सुभाषला कर्करोग झाल्याचे उघडकीस आले. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचार कसा करावा, असा प्रश्न निर्माण सुभाषपुढे निर्माण झाला. याबाबतची माहिती आॅटो संघटनेच्या पदाधिकाºयांना होताच संघटनेने बैठक घेउन आपापल्या परिने मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निधी तोडका पडत असल्याने गावातून रॅलीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याचा निर्णय घेऊन आर्थिक मदत रॅली काढली. या रॅली जमा झालेला निधी सुभाषच्या सुर्पद करण्यात आला. यावेळी आॅटो संघटनेचे अध्यक्ष दीपक लाजगाये, उपाध्यक्ष मारोती लासरवार, मार्गदर्शक नंदू व्यास, इमरान शेख, महेश दुधे, गुलशन जगताप, प्रमोद लोनारे, खंडू गोंगले, कैलाश बेजगमवार, संजय सातपुते, सिद्धार्थ रामटेके, सलीम कुरेशी, विनोद पिंपळकर, सुनिल कामडी, जगदिश वाढई आदी उपस्थित होते.सुभाषला उपचारासाठी आणखी मदतीची गरज असल्याने सावलीतील बँक आॅफ महाराष्ट्र शाखा सावलीच्या खात्यामध्ये (६०२८२२१५८६९) रक्कम जमा करण्याचे आवाहन आॅटो संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.