शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात वेकोलि सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:28 IST

चंद्रपुरात वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीत कर्तव्य बजावून घरी जात असताना अज्ञात इसमांनी सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीत कर्तव्य बजावून घरी जात असताना अज्ञात इसमांनी सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कौशल कुमार ब्रिजेशकुमार (३४) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.कौशल कुमार ब्रिजेशकुमार हे पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा विभागात कार्यरत असून ते दररोज चंद्रपूरवरुन दुचाकीने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे कौशल कुमार कर्तव्य बजावून सोमवारी सायंकाळी दुचाकीने घरी जात होते. दरम्यान एसीसीच्या मागील बाजूनी त्याना तीन इसमांनी अडवून कोळसाची गाडी का सोडली नाही, असे म्हणत लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर वार केला. क्षणातच तिथे दुचाकीने नऊ इसम आले व त्यांनीसुद्धा कौशल कुमार यांना मारहाण केली. कौशल कुमार यांनी संधी साधून तेथून पळ काढला. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३४१, ४२७, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. कौशल कुमारवर वेकोलिच्या राजीव रतन दवाखान्यात उपचार सुरु आहे. सदर हल्ला कोळसा व्यावसायिकांकडून झाला असल्याची चर्चा सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी