शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:18 IST

गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, सावली तालुक्यातून जाणाऱ्या रायगड-पोग्लूर ८०० केव्ही टॉवर वाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन न करता तुटपूंजी आर्थिक मोबदला देण्यात आला.

ठळक मुद्देटॉवरग्रस्त शेतकऱ्यांची मागणी : बाळू धानोरकर यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, सावली तालुक्यातून जाणाऱ्या रायगड-पोग्लूर ८०० केव्ही टॉवर वाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन न करता तुटपूंजी आर्थिक मोबदला देण्यात आला. प्रसंगी पोलिसांचा धाक दाखवून बळजबरीने टॉवर उभारणीचे काम करीत होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आमदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन योग्य मोबदला देण्याची मागणी निवेदनातून केली.शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता बुधवारी गोंडपिपरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत टॉवरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले निर्देश व शेतकऱ्यांना कशाप्रकारे मोबदला मिळाला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम न करू देण्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी शेतकºयांना दिले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील संकुलवार, सिक्की यादव, जयदीप रोडे, नितीन पिपरे, दत्तू मोर, टॉवरग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज