शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरातच काळवंडला चंद्रपुरातील कृत्रिम फुफ्फूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात  शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवादींची उपस्थिती होती. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी, येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना खोकला, दमा, श्वसनाचे आजार होत असून लहान मुलांनाही विळखा घातला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी इको-प्रो व वातावरण फाउंडेशनच्या वतीने रामनगर ठाण्यासमोरील सावरकर चौकात कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आले. यावर चंद्रपुरातील वायुप्रदूषणाची तीव्रता मोजली जात आहे. सात दिवसांतच पांढ-याशुभ्र कृत्रिम फुफ्फुसाचा रंग  काळा होऊ लागल्याने चंद्रपूरच्या प्रदूषणाची चिंता अतिशय गंभीर झाल्याची चिंतागुरुवारी सकाळी इको-प्रोच्या चौपाल चर्चा कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली.‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात  शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवादींची उपस्थिती होती. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी, येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना खोकला, दमा, श्वसनाचे आजार होत असून लहान मुलांनाही विळखा घातला आहे. त्यानंतरही अनेक गंभीर आजार होतात आणि वयाच्या ४० वर्षांनंतर अनेकांना अधिक त्रास दिसून येतो, असे मत वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केले.  उपाययोजना केल्या नाही तर समस्या गंभीर होण्याचा इशारा दिला.  यावेळी डॉ. योगेश सालफळे, डॉ. प्रवीण पंत, डॉ. इरशाद शिवजी, डॉ. रफिक मावानी, डॉ. अमित देवईकर, डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. अनुराधा सालफळे, किशोर जामदार, सदानंद खत्री, प्रशांत आर्वे, राजू जोशी, सुभाष शिंदे, पदमकुमार नायर, सुरेश चोपणे, योगेश दूधपचारे, अभय बडकेलवार, नरेश दहेगावकर, नितीन रामटेके,  इको-प्रोचे कार्यकर्ते व वातावरण          मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित     होते.  संचालन बंडू धोतरे यांनी         केले.

तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना- शहरातील रहदारीतून जड वाहतूक थांबवावी. बायपास मार्ग करावा. वृक्षारोपणावर भर देऊन सायकलिंग वाढवावी. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुरुवात करावी, रस्ते स्वच्छ करतानाही प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वृक्ष लावावे, संवर्धन करावे. - डोमेस्टिक कोल बर्निंग टाळावे. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गंभीरतेने घ्यावा, अशा सूचना मान्यवरांनी केल्या.

 

टॅग्स :pollutionप्रदूषण