शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कला, साहित्य, संस्कृतीमुळे मानवी जीवनाला मिळते दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:04 IST

सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे. कला, संस्कृतीमुळेच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते रजा मुराद यांनी केले. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देरजा मुराद : ब्रह्मपुरी महोत्सव २०१९ चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे. कला, संस्कृतीमुळेच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते रजा मुराद यांनी केले. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आयोजक तथा आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी 'स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या नायिका स्नेहलता वसईकर, मालविता गायकवाड, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिता उराडे, अ‍ॅड. राम मेश्राम, किरण वडेट्टीवार, शिवाणी वडेट्टीवार, फादर मॅथ्थू, जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, गटनेता विलास विखार, नगरसेवक अशोक रामटेके, प्राचार्य, डॉ. भाऊसाहेब जननाडे, तालुका काँगे्रस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, अ‍ॅड. गोंविदराव भेंडारकर, थानेश्वर कायरकर, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, बालू राऊत, महेश भर्रे, बाला शुक्ला, डॉ. सतीश कावळे, मंगला लोनबले आदी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली. रजा मुराद म्हणाले, पहिल्यांदा शहरात आलो. विविध क्षेत्रातील विधायक कार्यात आमदार वडेट्टीवार यांची धडपड बघायला मिळते. त्यांच्याकडे मी भावी मंत्री म्हणून पाहतो आहे. संचालन, प्रास्ताविक डॉ. मोहन वाडेकर यांनी केले. प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी आभार मानले. कार्यक्रमात परिसरातील हजारो रसिक उपस्थित होते.कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसादमहोत्सवात ७५ स्टॉल्स लावण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार विजय वड़ेट्टीवार यांनी केले. राजू संतोषवार, डॉ. राजु फुलझेले या प्रदर्शनासाठी परिश्रम घेत आहेत. नागरिकांसाठी आधार कॉर्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हजारो नागरिक आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत. आरोग्य शिबिरासाठी डॉ. लाडुकर, डॉ. रवीशंकर आखरे, डॉ. संजय जयस्वाल, डॉ. सतीश कावळे, डॉ. नितिन उराडे आदींनी नियोजन केले.