शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टर्स, नर्सेस, कामगारांनाही विमा लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:10 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. खासगी रूग्णालयांमधीलवैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कार्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, बंदोबस्तासाठी कार्यरत पोलस कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेच्या कामासाठी कार्यरत कंत्राटी कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. हा लढा देताना काही अनुचित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना काहीही मिळत नाही.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विरोधातील लढ्यात सेवा देणारे खासगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कर्मचारी, स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, ग्रामीण व शहरी भागातील कंत्राटी स्वच्छता कामगार तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही ५० लाखांचा विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. खासगी रूग्णालयांमधीलवैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कार्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, बंदोबस्तासाठी कार्यरत पोलस कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेच्या कामासाठी कार्यरत कंत्राटी कर्मचारी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. हा लढा देताना काही अनुचित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना काहीही मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने शासकीय रूग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी व नर्सेससाठी जाहीर केलेला विमा शासनातर्फे त्यांच्या कुटुंबियांनाही लागू करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस