शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:32 IST

तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली. तर ऐन कापणीच्या वेळेस धान पिकाला मावा व तुडतुडा रोगांने पिकांवर हल्ला केल्याने प्रचंड नुकसान झाले. १० ते १५ टक्के उत्त्पन्नाची खात्री राहिली नाही. पिकाची शाश्वती राहिलेली नाही. हीच स्थिती सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यातही आहे. त्यामुळे ५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संजय मारकवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मूल येथे निवेदनाद्वारे केली.वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेले पीक गमावण्याची वेळ आली. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करू शकतात. काही शेतात धानाचे पीक दूरून बरे दिसत असले तरी, प्रत्यक्षातील स्थिती चिंताजनक आहे. सन २०१५ मध्ये मूल तालुक्यासह सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी होती. मात्र त्यावेळीसुद्धा शेतकºयांची घोर निराशा केली. यावेळी मात्र त्यापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. धान उत्पादक शेतकºयांची वास्तविक परिस्थिती लक्षात घेवून एकरी १० हजार रुपये किंवा १ हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांची घोषणा करावी अथवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, धनंजय चिंतावार, विनोद कामडे आदी उपस्थित होते.