शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘अंकुर’ने दिला शेतकऱ्यांना दगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:25 IST

चिमूर तालुक्यातील वाहांगाव, खुरसापार येथील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे प्रभाकर वाण १८९-३६५६१ घेऊन पेरणी केली. मात्र कालावधी होऊनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देसोयाबीनचे वाण उगवलेच नाही : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : चिमूर तालुक्यातील वाहांगाव, खुरसापार येथील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अंकुर कंपनीचे प्रभाकर वाण १८९-३६५६१ घेऊन पेरणी केली. मात्र कालावधी होऊनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.कृषी उपविभाग चिमूर अंतर्गत येणाऱ्या वाहांगाव येथील शेतकऱ्यांनी नामवंत अंकूर कपनीचे प्रभाकर चे वाण पेरणी केले. मात्र उगवण्याचा कालावधी होऊनही सोयाबीन वाण उगवले नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व ज्या विभागाच्या पालकत्वात शेतकरी शेती करतात त्या विभागासह चिमुरचे उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी सुधाकर थुटे, अमोल रणदिवे, रा. वाहांगाव, सुरेश धानोरकर, बाला बुच्चे, नरेश नरुले, योगेश चिडे खुरसापार आदी शेतकरी उपस्थित होते.चौकशीचे आदेशपेरणी केलेल्या सोयाबीनचे वाण उगवले नसल्याचे तक्रार प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांनी कृषी विभाग,पंचायत समिती, कृषी विभागला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कृषी अधिकारी ललित सुर्यवंशी, श्रवण बोढे, टाकरस यांनी शेतात जाऊन चौकशी सुरु केली आहे.

टॅग्स :agricultureशेती