शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांनी संघटित व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:26 IST

अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले़ बालकांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजनांमध्येही कपात केली़ त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले़ या अन्यायकारक धोरणांविरूद्ध संघटीत व्हावे, असे प्रतिपादन् शोभा बोगावार यांनी केले़ किसासभा व सिटूच्या वतीने पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या़

ठळक मुद्देशोभा बोगावार : अन्यायकारक धोरणांचा किसान सभेकडून निषेध
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले़ बालकांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजनांमध्येही कपात केली़ त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले़ या अन्यायकारक धोरणांविरूद्ध संघटीत व्हावे, असे प्रतिपादन् शोभा बोगावार यांनी केले़ किसासभा व सिटूच्या वतीने पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या़राज्य शासनाच्या धोरणांविरूद्ध ९ आॅगस्टला जेलभरो कार्यक्रमात घोषित करण्यात आल्याची माहिती कुंदा वाघमारे यांनी दिली़ कुंदा वाघमारे म्हणाल्या सर्व असंघटीत कामगांना १८ हजार रूपये किमान वेतन, ६० वर्षांवरील वृद्धांना पाच हजार रूपये पेंशन लागू करावे, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा द्यावा, आदी मागण्यांबाबत सभेत चर्चा करण्यात आली़ यावेळी अंगणवाडी महिला, आशा वर्कर, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या जिल्ह्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होते़शेतकऱ्यांकडे वेधले लक्षशेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे़ त्यामुळे स्वामीनाथन कमेटीच्या शिफारशी अंमलबजावणी करून उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देऊ न हमीभाव देण्याची मागणी किसान सभेने केली़ अंगणवाडी महिला, आशा वर्कर, ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही किसान सभेच्या पदाधिकाºयांनी केला आहे़