शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका भरपावसात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:42 IST

शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले.

ठळक मुद्देमागण्यांकडे वेधले लक्ष : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले.अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन द्यावे, प्रधानमंत्र्यांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी जाहीर केलेली मानधन वाढ लागू करावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनाच्या अर्धे मानधन व एकरक्कमी सेवा निवृत्तीवेतन द्यावे, मोबाईल गहाळ अथवा तुटफुट झाल्यास दंड न ठोठावता शासनानेच विमा काढावा, अंगणवाडीसेविका व मदतनिसांची रिक्त पदे भरावी, मिनी अंगणवाडीला मदतनिस द्यावी, नगरपरिषद क्षेत्रात प्रभागाची अट न ठेवता सेवा ज्येष्ठतेनुसार मदतनिसांना नियुक्त करावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना देण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यापूर्वी देखील संघटनेने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते.शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान कुरेशी, विद्या वारजूरकर, मीना ठाकूर, रागिनी दोनाडकर, राकता वाघाडे, पौर्णिमा ठेंगरी, वर्षा गभणे, सविता चौधरी, विद्या गायधने, संघमित्रा रामटेके, सुनंदा बांगरे, प्रभा चामरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा