शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात लवकरच अमृत दीनदयाल जेनेरिक फार्मसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:24 IST

स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेहºयावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांची माहिती : स्वस्त दरात मिळणार औषधे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेहºयावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अमृत दीनदयाल वैद्यकीय शॉपच्या माध्यमातून जनसामान्यांना अल्पदरात औषधी उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात ८४ औषधी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. चंद्रपूर महानगरातही २५ डिसेंबर रोजी या औषधी दुकानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये दिली.या बैठकीला भारत सरकार अंगीकृत एचएलएल लाईफ केअर लिमी.चे वरीष्ठ प्रबंधक रेजी क्रिष्णा यु., चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ डॉ. एम.जे. खान यांची उपस्थिती होती.माहिती देताना ना. अहीर म्हणाले, सदर मेडिकल स्टोअर्स २४ तास रूग्णसेवेत सुरू राहणार असून या स्टोअर्समधून सर्वच आजावरील औषधी अल्प दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात सुरू होत असलेल्या अमृत दीनदयाल मेडिकल्समध्ये एकूण ५ काऊंटर्स राहणार आहेत.