शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

कोरपन्याचा सर्वांगीण विकास करणार

By admin | Updated: October 30, 2014 22:50 IST

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झाला असला तरी या भागातील अनेक सुटू शकल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्या प्राधान्याने सोडवण्याला प्राधान्य देऊ,

संजय धोटे यांचे प्रतिपादन : कोरपना येथे सत्कारवनसडी : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झाला असला तरी या भागातील अनेक सुटू शकल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्या प्राधान्याने सोडवण्याला प्राधान्य देऊ, असा विश्वास राजुऱ्याचे नवनिर्वाचीत आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी कोरपना येथे सोमवारी आयोजित जाहीर सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला.याप्रसंगी कोरपना बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, अरुण मस्की, शिवाजी सेलोकर, रमेश मालेकर, कवडू जरीले, संजय मुसळे, किशोर बावणे, वाघुजी गेडाम, महादेव एकरे, सतिश उपलंचीवार, विशाल गज्जलवार, राजू घरोटे, वसंता गज्जलवार, पुरुषोत्तम भोंगळे, विनोद नवले, समीर पटेल, फारुख भाई, नुरभाई, मोसीमभाई, अरुण मडावी उपस्थित होते. येथील सिंचन प्रकल्प, कापूस, सोयाबिन पिकासंबंधी भाववाढीच्या प्रश्नासह कोरपना शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, असे आ.धोटे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले. कोरपना तालुक्यातील सिंचन समस्या, बसस्थानक, बस आगार, एसडीओ कार्यालय, एमआयडीसी, पारडी-खातेरा येथे पैनगंगा नदीवर पूल, गडचांदूर, आदिलाबाद रेल्वेमार्ग, शेत मालावर आधारित प्रक्रिया, उद्योग, कापूस- सोयाबिन पिकांना भाव, संकलन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, गावागावांत रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, विज्ञान महाविद्यालय आदि प्रश्नांकडे यावेळी हिवरकर यांनी प्रास्ताविकातून लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास कौरासे, मंगल बावणे, काकडे, आशिष ताजने, प्रविण साखरकर, शंकर किन्नाके, मल्लिकार्जुन गंगशेट्टीवार, प्रविण येलमुलवार, नागोराव सिडाम, बाबाराव राऊत, घनश्याम ताजने, किशोर रेंगुडवार, विलास पारखी, संदीप भोयर, अनिल मडावी, बाबाराव राऊत, नामदेव खाडे, अमित कुंभारे, ज्योेतीराम मंगाम, वामन झाडे, श्रीराम आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)