शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पकडून दिली दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील नवानगर, तळोधी येथील मनोहर फकिरा पचारे यांच्या घरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून अवैध दारू असल्याची माहिती मिळताच ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील नवानगर, तळोधी येथील मनोहर फकिरा पचारे यांच्या घरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून अवैध दारू असल्याची माहिती मिळताच तळोधी पोलिसांनी धाड टाकून १ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नवानगर येथील मनोहर फकिरा पचारे याला अटक केली आहे.

तळोधी, सावरगाव, वलनी, वाढोणा,

बाळापूर, गोविंदपूर, गिरगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. दरम्यान, नवानगर (तळोधी) येथील मनोहर फकिरा पचारे याचे घरी दारूसाठा असल्याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिली असता तळोधी पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळी उपसरपंच राजेश घिये, ग्रा.पं. सदस्य जिवेश सयाम, ग्रा.पं. सदस्य विलास लांजेवार, ग्रा.पं. सदस्य महेश नंदनवार उपस्थित होते. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर, पोलीस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे, पोलीस हवालदार शांताराम चनेकर, पोलीस शिपाई विनोद चौधरी यांनी केली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.