शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

By admin | Updated: June 21, 2014 23:54 IST

सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी

पक्के बिल घ्यावे : बोगस बियाणांची तक्रार करादेवाडा (खुर्द) : सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्र संचालकांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांना दिल्या जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे अधिकृत परवानाधारक केंद्रातूनच खरेदी करावे, बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र धारकांकडून पक्की पावती घ्यावी, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशांत गाडेवार यांनी केली आहे.बियाणे पेरणी करण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने बियाणांची उगवण शक्ती तपासून पाहावी व त्यानंतरच पेरणी करावी. बियाणे खरेदी झाल्यानंतर शेतातील पीक निघेपर्यंत पक्के बिल व पिशवीवरील लेबल, टॅग जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. भविष्यात बियाणे उगवले नाही तर संबंधित कंपनीविरुद्ध पुरावा म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. बियाणे पेरणी करताना मिठाच्या द्रावणात प्रक्रिया करून नंतर बुरशी नाशकाची प्रक्रिया करुनच बियाणाची पेरणी करावी. बियाणे पेरणीनंतर उगवण शक्तीबद्दल काही तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण समितीशी संपर्क साधावा. रासायनिक खतासोबत इतर साहित्य देण्यास कृषी केंद्र धारकांनी सक्ती केल्यास त्याची तक्रार तालुका भरारी पथकाकडे करावी. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे काही कंपन्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतात. त्यामुळे त्यांची तक्रार करावी, परवाना धारक कृषी केंद्राकडूनच बियाणे खरेदी करावी, असे तालुका कृषी अधिकारी गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशांत गाडेवार यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)