शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी म्हणजे भष्ट्राचाराची खिलाडी : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा घणाघात

By राजेश भोजेकर | Updated: November 12, 2024 14:35 IST

Chandrapur : चिमूर येथे जाहिर सभा

राजेश भाेजेकरचंदपूर : काॅंग्रेस व त्याचा मित्रपक्षांच्या आघाडीवाल्यांची विकासकामांना ब्रेक लावण्यात पीएचडी आहे. महाराष्टात अडीच वर्षात वाधवण पाेर्ट, मेट्राे, समृद्धीमध्ये अडचणी आणल्यात, या याेजना पुर्ण हाेउ नये असे प्रयत्न केले  विकासकामांबाबत अटकाना, लटकाना भटकाना यावर काॅंग्रेसची तर डबल पीएचडी आहे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे  भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीने आयाेजित केलल्या सभेचे काैतुक करून विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काॅंग्रेसवर जाेरदार टिका केली. काँग्रेसने आदिवासी समाजाला विभागून आपली राजकीय स्वार्थ साधण्याचा आरोप केला.

काॅंग्रेस  हिंसा आणी अलगाववाद वर राजकीय पाेळया भाजतात, जम्मू कश्मीरच्या विधानसभेत जे घडले ते सर्वांनीच पाहिले ३७० संपवून भारताच्या संविधानसाेबत नाते जाेडले. संविधानाची माळा जपणाऱ्या लाेकांनी सात दशकापासून बाबा साहेबांनी दिलेल्या संविधानाची अमंलबजावणी केली नाही, जाे पर्यंत माेदी आला नाही ताे पर्यंत दाेन संविधान चालत हाेते तेथील हायकाेर्टचा जज, मुख्यमंत्री भारताच्या संविधानावर शपथ घेत नव्हता ३७० ची भींत हाेती ही भींत बाबासाहेबांच्या संविधानाला कश्मीर मध्ये धुसू देते नव्हते तुमच्या आर्शीवादाने आम्ही जमिनीत गाडले आता काॅंग्रेसला ते सहन हाेत नाही त्यामुळे आता पुन्हा ३७० लागु करण्याचा प्रस्ताव विधानसभेत आणत आहेत. त्यांना जाब विचारा ते पाकिस्तानाच्या इच्छेनुसार वागत आहेत. असा सवाल पंतप्रधानांनी जनतेला विचारायला दिला आणि विकासात अडथळे आणणारी सत्ता पुन्हा येऊ नये, अशी जनतेला विनंती केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chimur-acचिमूरNarendra Modiनरेंद्र मोदीchandrapur-acचंद्रपूर