शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

न्यायालयाच्या निर्देशानंतर एक कोटींची दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:29 PM

दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी घोषित करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दारूबंदीबाबत गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी विशेष मोहीम राबवून सतत पाठपुरावा करून चंद्रपूर येथील न्यायालयाकडून दारूच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त केलेले आहेत.स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि दारूबंदी विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये १२ जुलै २०१८ रोजी पोलीस स्टेशन मूल येथील दारूबंदीचे ५७८ गुन्ह्यातील एकूण एक करोड ६६ लाख २८ हजार ८३१ रूपयांची दारू रोडरोलरने नष्ट करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेसराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चव्हाण आणि संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी केली.