शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:52 IST

सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जिल्हा परिषद लघू सिंचन उपविभागातील शाखा अभियंता राजेश मारोतराव चिमूरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जिल्हा परिषद लघू सिंचन उपविभागातील शाखा अभियंता राजेश मारोतराव चिमूरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.‘मागेल त्याला विहिर’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांला विहिर मंजूर करण्यात आली होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनुदान देण्याचा नियम आहे. मात्र शाखा अभियंता राजेश चिमूरकर याने बिल काढायचे असेल तर ५० हजार रूपये द्यावे लागतील, असा तकादा लावला. दरम्यान लाभार्थ्यांने या घटनेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.तडजोडीअंती चार हजार रूपये देण्याचे तक्रारकर्त्यांने मान्य केले. आज ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंता राजेश चिमूरकर याला रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर एकोनकर, सचिन म्हेत्रे, सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, रविकुमार ढेंगळे, राहूल ठाकरे आदींनी केली.